पालघर लोकसभा निवडणुक दिवसेंदिवस रंगतदार ..?
संपादकीय (मयूर ठाकूर ) पालघर जिल्हा म्हणजेच लोकसभा मतदारसंघावर एकदा बहुजन विकास आघाडी आणि दोन वेळा शिवसेनेने राज्य केले आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना पक्ष फुटी नंतर या लोकसभेवर कोणाचं अस्तित्व टिकून राहणार आहे..? शिवसेना उबाठा गटा तर्फे संघर्ष कन्या म्हणून उद्धव ठाकरेंनी नाव ठेवलेलेआणि रश्मी ठाकरेंच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कोविड … Read more