
“ठाकरे-मनसे यांचा ५ जुलैचा मोर्चा रद्द; ऐवजी ‘विजयी मेळावा’ – राज ठाकरेंनी स्पष्ट केलं, ‘हा कोणत्याही पक्षाचा नसणार!’”
प्रतिक मयेकर बोईसर | प्रतिनिधी त्रिभाषा धोरणाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर अखेर राज्य सरकारनं माघार घेतली. ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळेच हे शक्य झालं, असं मानलं जात आहे. त्यामुळे आता ५ जुलै रोजी होणाऱ्या