७५वा स्वातंत्र दिनानिमित्त देवखोप VBHC पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.योगेश देवरे साहेब पोलिस इन्स्पेक्टर रेल्वे व पोलीस अधिकारी शिंदे साहेब व सन्मान पाहुणे म्हणून श्री प्रकाश चव्हाण साहेब ग्रामपंचायत सदस्य श्री.विनोद थालेकर जिल्हा परिषद शाळा आबाचापाडा शाळेतील शिक्षक नितीन थालेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष ( प्राथमिक )यांना सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप ग्रामविकास अधिकारी मा.श्री.निलेश देवरे साहेब व ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी प्रशासक मा. गणेश गायकवाड साहेब व VBHC येथील चव्हाण साहेब,झा साहेब, राऊत साहेब, अन्य मान्यवर उपस्थित होते. झेंडा वंदन केले.
झेंड्याला सलामी दिली.
जय हिंद!
जय जय महाराष्ट्र !!