दि.२२/०८/२०२१रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तलासरी*
यांच्या वतीने शुभ दिनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने गोरखपुर वेवजी सिघल पाडा येथे सरपंच मॅडम यांच्या पाड्यात व पंचायत समिती सदस्य यांच्या गावातील मा .श्री.राजसाहेब ठाकरे व पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री.अविनाश जाधव साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन ग्रामपंचायत सदस्य व शेकडो तरुणांनी राजू उराडे,भरत उराडे,विष्णू उराडे,अशोक उराडे,मोहोन धापसा,नितेश वाघात, कैलास वाघात,दशरथ निमला,जगदीश वाघात,रामा वाघात,संतोष भेराडे, अंकित उराडे,कृष्णा शिंगडा, हृतिक उराडे, रोहित उराडे मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
दरम्यान पालघर उपजिल्हाअध्यक्ष मा. श्री.सुनिल इभाड तलासरी विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष मा. श्री.नितेश भेलका मा. श्री.विजय वाढीया, मा. श्री. निलेश देडिया श्री.जयेश वेडगा(मा.सरपंच ),मा .श्री.रमेश भुरा (मा. उपसरपंच)मा.श्री. संतोष ठाकरे मा. श्री.दिनेश वरठा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .