माननिय महोदय,
मी डॉ राजेन्द्र चव्हाण महाराष्ट्र रक्त संक्रमण केंद्राच्या वत्तीने आपणांस विऩती करू इच्छितो कि सध्या सर्वच रक्त संकलन केंद्रांमध्ये रक्त व रक्त घटकांचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे त्यामुळे रुग्णांची बरीच गैरसोय होत आहे, विशेष करून पालघर पासून मुंबईडहाणू रक्तासाठी जावे लागते, तसेच सध्या गणेशोत्सवा़ंची तयारी चालू आहे तरी आपल्या व आपल्या संस्थेच्यावत्तीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रूग्णांचे प्राण वाचविण्यास महाराष्ट्र रक्तपेढी ला मदतीचा हातभार लावावा.ही विनंती
आपला विश्वासु डॉ राजेन्द्र चव्हाण
सौ वैशाली चव्हाण
महाराष्ट्र रक्त संक्रमण केंद्र पालघर.
सर्व ग्रुपच्या सदस्यांना विनंती, आवाहन करतो की आपण आप आपल्या परिसरातील गणेश मंडळांना या उत्सवात समजुपयोगी कार्यक्रम अंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित कराण्यांचे आवाहन करा व पालघर गरजू लोकांना पालघर मध्ये रक्ताची सोई करण्यास सहकार्य. करा, तसेच जे ही गणेश उत्सव मंडळे आशा प्रकारचे उपक्रम राबविणार असल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आपणास सक्रिय सहकार्य करू.
संपर्क: 9049522578
These *Thalassemia kid given free Blood n Blood transfusion by Maharashtra blood bank
1)Hardik umbarsada
Shirgaon, B +ve
8408863559