Digital tax collection: टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आला. मात्र टोलच्या (Toll) झोलनंतर आता फास्टॅगमधील झोल उघड झाला आहे. पार्किंगमध्ये गाडी उभी तरी अकाऊंटमधून पैसे कट होत आहेत.
फास्टॅग रिचार्ज करूनही दुप्पट टोलवसुली होत आहे. याबाबत पुण्यातील व्यावसायिकांने तक्रार केली आहे. वर्षानुवर्षे टोलच्या व्यवहारात झोल सुरूच आहे. त्यात आता फास्टॅग आला तरी झोल संपलेले नाहीत. पुण्यात एका व्यावसायिकाला हा विचित्र अनुभव आला. गाडी पुण्यात घराखाली गॅरेजमध्ये उभी होती. आणि अचानक मोबाईलवर मेसेज आला. फास्टॅगमधून पैसे कापले गेल्याचा तो मेसेज होता. विशेष म्हणजे मेसेजमध्ये उल्लेख केलेला टोलनाका अहमदनगर जिल्ह्यातला आहे.
या प्रकारानंतर त्यांनी लगेच तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर, फास्टॅग अकाऊंट अॅक्टीव्ह असताना किंवा रिचार्ज केल्यानंतरही फास्टॅग बंद असल्याचे दाखवून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. अनेकदा याबाबत तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे वाहनचालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे.
जर आपल्याबरोबर अशी काही घटना घडत असेल टोल नाका वर कंप्लेंट बुक आहे त्याच्यात आपण कम्प्लेंट करणे गरजेचे आहे.
MH 48 इन्फॉर्मेशन ग्रुप पालघर
???? आवाहन ????
“MH 48- इन्फॉरमेशन ग्रुप, पालघर.”
आणि
“ओवेज से..लेट्स डू समथिंग फॉउंडेशन.
???? मुंबई, गुजरात महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासांना विनंती आहे की….. महमार्गावर आपणांस कधीही, कोणतीही, काहीही..अनपेक्षित, दगड, माती, ऑइल, जमलेलं पाणी, कचरा, अस्वछता, अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग, हातगाडी, अपघात, बंद किंवा नादुरुस्त वाहन,महामार्गावरील सूचना इत्यादी नजरेस पडल्यावर त्वरित टोल फ्री 1033 क्रमांकावर संपर्क साधा.आणि आपली तक्रार प्रत्येकी टोल बूथ येथे रजिस्टर मध्ये हमखास नोंदवा…????????????
????????????
तरच हे सुधरतील…
टोल फ्री नंबर..????????
1033 किंवा 1800 121 6000
???????? जर या नंबर्सवर काहीही मदत मिळाली नाही तर खालील क्रमांकावर संपर्क करा…????????
हर्बनसिंह नन्नाडे (पप्पू भाई) – चारोटी नाका -9272948186
जावेद भाई – पालघर 8806247860
“रविश नाचन – मनोर ” “9890994009”
“इद्रीस सोलंकी-चारोटीनाका”
” 8600860561″
???????? आमच्या कडून योग्य सहायता पुरविण्यात येईल..
धन्यवाद