वसई-विरारमहानगरपालिकेतील बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ
नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती श्री.सुदेश चौधरी,नगरसेवक श्री.किशोर पाटील व पदाधिकारी यांचा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर पक्षप्रवेश झाला…!
यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्रजी फाटक साहेब, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख श्री.वसंत चव्हाण साहेब, श्री.राजेश शहा साहेब व श्री.पंकज देशमुख उपस्थित होते…