चिंचणी:-डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले आणि त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची सतत मागणी होत असलेल्या चिंचणी चे सरपंच कल्पेश धोडी याला आज बोईसरच्या एका मधुर हॉटेलात २० हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.तसेच त्याचं पितळ उघड पडला.
शिवसेना या पक्षाचा उमेदवार सरपंच असल्यामुळे चिंचणी ग्रामपंचायत मध्ये याची दादागिरी ( गुंडगिरी ) चालते. सामान्य जनतेला धमक्या देऊन पैसे लुबाडण्याचा काम करीत होते.
या सरपंच सारखे अनेक कुत्रे काही ग्रामपंचायत मध्ये मुकाट्याने फिरताना दिसत आहे. अश्या कुत्र्या सरपंचांना उचलून फेकून देण्यात यावे. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार कमी होण्यात येईल. मोकाट जनावरासारखे फिरणारे सरपंच,ग्रामसेवक, यांना पैशांचा बस्मा झाला आहे का? अस जनता मध्ये चर्चा होत आहे. या कारस्थाना मध्ये वसीम याचासुद्धा मोठा वाटा आहे. कारण कुत्रा हा वास काढत कुठे ना कुठे तरी फिरत असतो व आपल्या पोटाची खळगी भरत असतो.
अशाच प्रकारे वसीम पूनावला सुद्धा आपल्या पोटाची खळगी दुसऱ्यांना त्रास देऊन म्हणजेच दादागिरी करून त्यांच्याकडून पैसा घेऊन आपल्या स्वतःच उदरनिर्वाह करत आहे. अशा या नीच माणसांना पदावरून लवकरात लवकर निलंबित करण्यात आलं पाहिजे. म्हणजे च्या पुढे कोणाचीही दादागिरी ( गुंडगिरी ) चालणार नाही.तसेच वसीम पूनावला हे सुद्धा खोटे दाखले बनवण्यात माहीर आहेत. म्हणजेच मृत्यूचा दाखला, लोकांच्या सातबारामध्ये अफरा तफरी चा काम केले आहे, कोठे TALR करून लोकांची जागा विकण्यात आली आहे. अशा अनेक गोर गरिबांचे जमिनी विकून आपल्या स्वतःचा हा नीच माणूस उदरनिर्वाह करीत आहेत. व गरीब माणूस या जागेसाठी व पैशांसाठी रात्रभर त्याच्याकडे भिक मागत आहे.वसीम पूनावला कोणाला दात देत नाही.अश्या माणसावर सुद्धा ४२० च गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे.
तसेच चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी विरोधी पक्षासह आपल्याच पक्षातील सदस्यांनी ही भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव ही दाखल केले आहे. एक नवीन चेहरा, सुशिक्षित उमेदवाराची आवश्यकता असल्याने चिंचणी ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच कल्पेश धोडी या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले होते. या अल्प कालावधीत अनधिकृत कामांना परवानगी घरपट्टी घोटाळा, ग्रामपंचायत निधी गैरकारभार, आधी आपल्या वादग्रस्त कारभाराने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. तसेच कल्पेश यांची कारकीर्द नेहमीच संशयाच्या भोवर्यात फिरत राहिली आहे. सदस्य विश्वासात न घेता स्वतःची मनमानी कारभार यासारखे अनेक कारणांमुळे त्यांच्या विरोधात पालघर जिल्हा परिषद यांच्याकडे सदस्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.
तक्रारदार मोहम्मद चुनावाला ह्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी मौजे चिंचणी, ता.चिंचणी येथे खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम करणे आणि त्यावर उभ्या असलेल्या स्मशानभूमी हटविण्यासाठी सरपंच धोडी यांनी १४,५०,०००/- मागणी केली होती. परंतु तक्रारदार मोहम्मद चुनावाला यांना आरोपीस लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार प्र. वी.पालघर येथे तक्रार दिली.तसेच तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक यांनी तक्रारदार मोहम्मद चुनावाला याच्याकडे १४,५०,०००/- रुपये ची मागणी करून त्या अनुषंगाने पहिल्या हफत्यामधील ४,५०,०००/- रुपये बाजारातील २० हजाराची रक्कम बोईसरमधील मधुर हॉटेलमध्ये स्विकारताना सरपंच धोडी याला पालघरच्या लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पो नि. स्वपन बिश्वास ह्याच्या नेतृत्वाखाली टीमने अटक केली
कल्पेश धोडी याचं बोलण :- पक्षांची बदनामी करणारा????????
जिल्हा अध्यक्ष यांना सुद्धा मला पैसे पुरवावे लागतात. वर पासून ते खाल पर्यंत पैसे द्यावे लागतात. तसेच मला वरती सुद्धा उत्तर द्यावा लागतो म्हणजेच आमचे जिल्हाध्यक्ष यांना उत्तर द्यायचं असतं….????
???? किती राजकारणी लोकांनी व सरकारी लोकांनी याच्याकडे पैसे घेतलेले आहे..
तसेच किती लोकांनी मागणी केलेली आहे याचीसुद्धा माहिती जनता ना आम्ही देऊ….????
सापळा पथक -*
➖नवनाथ जगताप,पोलिस उपअधीक्षक,
स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, पोहवा/ नितीन पागधरे, पोहवा/संजय सुतार, पोहवा/ विलास भोये, मपोहवा/ निशा मांजरेकर, पोना/ नवनाथ भगत, पोना/दिपक सुमडा, पोना/अमित चव्हाण, चापोशि/ सखाराम दोडे
====================