Palghar Nargrik

Breaking news

पालघर चे पोलीस अधिकारी भोईर च्या आशीर्वादाने आरोपी मोकाट…..

पालघर:-सदर व्यक्ती सलीम क्लाड्या हे ओवेझ चिकन शॉप ये काम करीत आहे..
सलीम क्लाडिया हे मनीषा डेअरी गेला असताना या ठिकाण हून १०.३० च्या सुमारास निघत असताना.एका इसमाने मागून येऊन गाडीला धडक दिली आणि निघून गेला .

सलीम जागीच खाली पडला यांच्या पायाला दुखापत झाली आहे. व ते असं सांगत आहे की मी जावेद लुलानिया च्या दुकानात काम करत असल्यामुळे हे लक्षात घेऊन सलीम यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होता.पण त्या मध्ये तो यशस्वी झालेला नाही.
पालघर पोलीस ला तक्रार करूनही
कारवाई करत नाही..

तसेच त्यांना दोन व्यक्ती वर संशय आहे.असिफ धनानी,जुबेर धनानी हे दोघे हे कृत्य करू शकता.असा यांना संशय आहे.असे खात्री दायक होत आहे. व पालघर पोलीस यांच्या विरोधात डोळेझाक करत आहेत. व पालघर पोलीस यांना मलाई देण्यात आली नाही ना.. ? अजून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज अजून चेक केले नाही.भोईर पोलीस अधिकारी याना वारंवार सांगून हि तपास करत नाही. हे धनानी कडून नक्की च मलाई घेतली आहे. त्या साठी दुर्लक्ष करत आहेत.

तसेच जावेद लुलानिया यांना अजून जीवाला धोका निर्माण आहे. 5 महिने होन हि पोलिसां तपास करत नाही
तपास LCB लोकल क्राइम ब्रांच यांना सुदा देणेत आले नाही.

मजे काही तरी नकी जोल आहे..

याना आरोपी भेटतं नाही व त्यांना पुन्हा जावेद लुलानिया यांना काय झालं तर पालघर पोलीस जबाबदार असेल…

पालघर चे sp साहेब ????आपण कारवाई थाबवली आहे आसि शंका वाटते… ?

तर पालघर पोलीस जबाबदार असेल…

Leave a Comment