पालघर दि 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम पालघर जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत. तलासरी पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी 5 कि. मीची दौड पूर्ण केली.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकून घरोघरी तिरंगा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी
तलासरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतिश शिवरकर यांनी हि दैड आयोजित केली
. तलासरी पोलीस ठाणे ते ठक्करबप्पा अशी 5 किमी ची दौड आयोजित करण्यात आली होती सदर दौडमध्ये 2अधिकारी 10 कर्मचारी यांनी सहभाग नोंदवीला. या मध्ये तलासरी
पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर,
,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी
,पोलीस हवालदार किसन बांगड
,पोलीस नाईक योगेश सांबर
, पोलीस नाईक अरविंद दुमाडा
,पोलीस शिपाई महेश जाधव
,पोलीस शिपाई भटुराज पाटील
,पोलीस नाईक तुषार मोरे,. पोलीस नाईक भेस्कर
,पोलीस शिपाई इंद्रभान लंबे
, पोलीस शिपाई बाबासाहेब जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील
,पोलीस नाईक अनिल राऊत यांचा समावेश आहे.