Palghar Nargrik

Breaking news

पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात टाटा मोटर्स व राज्य शासनाच्या सहकार्याने अमृत सरोवर योजने अंतर्गत 100 जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर माझ्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. टाटा मोटर्सचे विनोद कुलकर्णी, सुशांत नाईक, बायफ संस्थेचे अधिकारी आणि शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या जलाशयांच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर व त्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जावा अशी अपेक्षा मी यावेळी व्यक्त केली.
100 reservoirs will be rejuvenated under ‘Amrut Sarovar’ Yojana in Palghar, Pune and Satara districts in collaboration with Tata Motors and the Govt of Maharashtra.
Witnessed the signing of this MoU, in Mantralaya, this afternoon.
Vinod Kulkarni & Sushant Naik of Tata Motors, BAIF officials were present on the occasion.
I appealed that emphasis be placed on providing employment opportunities to the local tribal people and raising their standard of living through these reservoirs.
#maharashtra #DevendraFadnavis

Leave a Comment