भारतीय जनता पार्टी
130 पालघर विधानसभा
डहाणू पश्चिम मंडळ
वह्या वाटप कार्यक्रम
पालघर: सलीम कुरैसी
आज दिनांक : ०७/०८/२०२३ रोजी पालकमंत्री ना.श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेने जिल्हा अध्यक्ष श्री भरतभाई रजपूत साहेब यांच्या सूचनेनुसार पालघर विधानसभेतील डहाणू पश्चिम मंडल मध्ये देदाळे,बावडा जूनापाडा – नवापाडा,वासगाव, व चिंचणी येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये मा. संतोष जी जनाठे साहेब पालघर विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थितीत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी श्री. दिनेशजी मर्दे, डहाणू पश्चिम मंडल अध्यक्ष, श्री. तानाजी तांडेल, डहाणू पश्चिम मंडल सरचिटणीस, श्रीम कविता भुरकुड,श्री विलास आत्माराम पाटील, श्रीम कोम,श्री तन्मय सुमडा,श्री किशोर कडू,श्री किशोर राऊत,श्री कमलेश कीणीश्री.* रवींद्रजी बोस, सौ. भारतीताई चौधरी, श्री. प्रदीप चुरी,श्री समेळ* आदि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.