एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्था चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण IRA blessing trust शेलू येथील बालआश्रम मधील मुलांसोबत अन्नदान,व कच्चे किराणामाल. मुलींसाठी सेनेटरी नेपकीन,तसेच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्यां वस्तू व चित्रकला स्पर्धेचे नियोजन इत्यादी साजरा करण्यात आले
या उपक्रमात दानशूर नागरीकानी भरघोस प्रतिसाद दिला त्यांच्या देणगीशिवाय हा उपक्रम अपूर्ण आहे
*????तसेच कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्वच पदाधिकारी व शिलेदारांचे आभार संस्थेचे पदाधिकारी सै.ज्योती सचिन आघाणे (संस्थापक अध्यक्षा)
सौ.अरूणा कदम( उपाध्यक्ष).
कु.भुषण आघाणे(सहसचिव).
कु.निखिल फर्डे(सचिव)
व उपस्थित शिलेदार मुकुंद गुरव,कावेरी घाग,प्रतिभा भोसले,श्रदधा रहाटे,कांबळे ताई,नम्रता सोनी,वासंती महाजन,पुष्पा लोहार,सुनिता खैरनार, छाया ताई,मनिषा ताई, लतिका बोंडे,स्वाती ताठे,सुनीता धनिक,शारदाबेन इत्यादी सर्व उपस्थित शिलेदार याचे आभार????
आहे की तुम्ही वेळात वेळ काढून अन्नदानास व संस्थेचा कार्यक्रमास उपस्थित रहिले????तसेच सर्व अनउपस्थित शिलेदार याचे देखील खूप खूप आभार ????
????तुमच्या शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही????*
आपल्या सर्वाचा एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्थेचा प्रथम वर्धापन दिन खूप छान पार पडले व नवीन उत्स्फूर्त पद्धतीने साजरा केला धन्यवाद तुम्हा सर्व शिलेदार व पदाधिकाराचे आभार ????
सौ.ज्योती सचिन आघाणे(एक हात मदतीचा सामाजिक सेवा संस्थापक अध्यक्षा)