—
मनोर येथील नोबल हॉस्पिटल आणि विरार येथील गॅलेक्सी हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलला ट्रामा केअर सेंटरचा दर्जा देण्यात आला असून महामार्गावरील अपघात ग्रस्त यांना वाचविण्यासाठी गोल्डन होअर मध्ये जीव वाचविन्या साठी भरती करण्यात येणार असून, प्राथमिक इलाजाचा तीस हजारा पर्यंत खर्च एन एच ए आई प्राधिकरण उचलणार आहे.ज्या मुळे अपघात ग्रस्थानचे जीव वाचणार आहेत.आणि त्यांच्यावर अचानक पणे आर्थिक बोजा सुद्धा पडणार नाही.
मनोर येथील नोबल हॉस्पिटल आणि विरार येथील गॅलेक्सी हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलला ट्रामा केअर सेंटरचा दर्जा देण्यात आहे.मनोर मस्तन नाका येथे असलेले नोबल हॉस्पिटलमध्ये ९ आई सी यु बेड ची सुविधा उपलब्ध आहे.