पालघर | प्रतिनिधी
एम एच ४८ हायवे इन्फोर्मेशन ग्रुपला आणखी एक सफलता मिळालेली असून मनोर दुर्वेश येथील गुजरात लेन वरील सूर्या नदी किनारी असलेली लोखंडी लेलिंग अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेली होती.ती रेलिंग साठी ग्रुपच्या सदस्यांनी गेला एक महिना पाठपुरावा केल्या नंतर ती लेलिंग एन एच ए आई च्या कंत्राटदाराकडून दुरुस्त करण्यात आली आहे.
तसेच या एम एच ४८ हायवे इन्फोर्मेशन ग्रुप ला पाठ पुरावा करण्यासाठी ओळखले जात असून ऑडिओ आणि विडेओ माध्यमातून तुम्हाला याची ओळख होईल.