Palghar Nargrik

Breaking news

Breaking News Alert:- मुंबई पवई परिसरातील बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या BMC कर्मचारी आणि मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ५ पोलीस जखमी झाले आहेत.

मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात ही पोलिसांवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला. त्यामुळे ही घटना घडली.

3 जून झोपडपट्टीवासियांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यानंतर 6 तारखेला पोलीस पोहोचले. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक केली.

8

Leave a Comment