पालघर | प्रतिनिधी
जव्हार वाडा विक्रमगड पोलीस स्टेशनच्या हध्दीत तीन पत्ता जुगार क्लब जोमात सुरूच आहे.पालघर जिल्हा जव्हार पोलिस स्टेशन च्या हद्दीत अंबिका चौक , नगरपरिषद ग्राउंड त्याच्या बाजूलाच तसेंच विक्रमगड दगडी चाळ, वाडा बस स्टॉप समोर, खान्देश्वरी नाका, या ठिकाणी तीन पत्ता जुगार तिथली पोपट. मटका. गाजा गर्दा गावठी दारू हे सगळे बेकायदेशीर धंदे जोमाणे सुरूच आहे.
जोमाणे चालू असुन या ठिकाणी १०० लोक लाखो रुपयांचा जुगार खेळत बसले असतात जव्हार पोलिसांकडून जानुन बुजुन दुर्लक्ष केले जात आहे .?
जव्हार पोलिसांना या क्लबची माहिती मागील दहा दिवसात अनेक वेळेस देवुन शुद्ध या क्लब व चालवणारे माफियांवर एक ही फौजदारी गुन्हा दाखल केले नाही उलट त्यांचाकडून हप्ता घेवुन क्लब वर आशिर्वाद देत दिसत आहे.
आमच्या तक्रार वर दाखवणा करिता जव्हार पोलीस स्टेशन नी रेड करून 15 ते 16 लोकांना पकडलं मात्र पाच लोकांवर कारवाई बाकीचे लोकांची तोडपाणी करून सोडून देण्यात आले.
जव्हार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसंच जव्हार डीवायएसपी या दोन लोकांचे या दोन लोकांचे आशीर्वादाने हे धंदे चालत आहे असा जनताच्या स्पष्ट आरोप आहे..?
तसेच जवाहर नगर परिषद co यांना सुद्धा हप्ता देऊन आशीर्वाद प्राप्त केला आहे.?