तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हजारोच्या संख्येत मासे मेले असल्याचा आरोप मुरबा गावातील स्थानिक मच्छिमार लोकांनी केला आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ अकार्यक्षमतेचे दर्शन पाहावयास मिळते . आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. केमिकल युक्त आणि योग्य शुद्धीकरण न केल्यामुळे हे मासे मरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.