शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे. या यादीत वाईमधून अरुणा देवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासह शरद पवारांच्या उमेदवार यादीत 12 महिला झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी
1) माण – प्रभारक घार्गे
2) काटोल – सलिल देशमुख
3) वाई – अरुना देवी पिसाळ
4) दौंड – रमेश थोरात
5) पुसद – शरद मैंद
6) शिंदखेडा – संदीप बेनसे
7) खानापुर वैभव पाटील
दरम्यान रविवारी जयंत पाटील यांनी पक्षाची तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये 9 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी खालीलप्रमाणे –
1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम