तलासरी (20 एप्रिल 2025): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक बदलांसह भारतीय जनता पार्टीने तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड केली आहे. या निर्णयामध्ये माजी मंत्री व आमदार मा. रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष भरत रजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र व पालघर जिल्ह्याच्या कोर कमिटीच्या संमतीने निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे साहेब यांनी निपक्षपाती निवड प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती असून तलासरीत उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण निर्माण झाला आहे.
💥 “नवीन नेतृत्वाची ताकद!” 💥
🗳️ आज 20 एप्रिल 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे!
👐 माजी मंत्री व आमदार मा. रवींद्र चव्हाण साहेब आणि पालघर जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष भरत रजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
🔵 निवड प्रक्रिया निपक्षपातीपणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे साहेब यांनी पूर्ण केली.
🎉 तलासरीत कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साह ची लहर आहे!