Palghar Nargrik

Breaking news

पीएम मोदी का यूपी दौरा आज , 9 मेडिकल कॉलेज की देंगे सौगात, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की करेंगे शुरुआत…..

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आज उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर और वाराणसी जिले के दौरे पर रहेंगे. वहां पर पीएम मोदी 9 मेडिकल कॉलेजो का उद्घाटन करने के साथ ही प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की शुरुआत करेंगे. वह सुबह करीब 10.30 बजे सिद्धार्थनगर में उत्तर प्रदेश के नौ मेडिकल कॉलेजों का उद्घाटन करेंगे. इसके बाद पीएम … Read more

जिल्ह्यातील लायक नसलेले उमेदवार आणि बिकाऊ मतदार…?

पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून, सर्वच पक्षाचे छुप्या युत्या आघाड्या या मतदारांना अंधारात ठेऊन होताना दिसत आहेत.त्यात काही मतदार हे फक्त पैश्याला आणि दारूला भुलून आपले किमती मत विकून रिकामी होऊन जातात.काल पर्यंत जे मांडीला मांडी लावून बसत होते, ते आता निवडणुकीत एकमेकांन समोर उभे आहेत.अगदी … Read more

उपऱ्या गावितांसाठी निष्ठावंत भूमिपुत्र श्रीनिवासचा बळी….

पालघर | प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कोणाला कुठे तिकीट मिळणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पालघर जिल्ह्यात एकी कडे निष्ठावंताना डावलून उपरे पक्ष बदलू उमेदवार यांना महत्व देण्यात येते असे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांन पैकी एक असलेले पालघर चे विद्यमान श्रीनिवास वणगा यांना तिकीट … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे ‘पॉवर’फूल उमेदवार

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे. या यादीत वाईमधून अरुणा देवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासह शरद पवारांच्या उमेदवार यादीत 12 महिला झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची … Read more

अखेर जि प अध्यक्षाचे बंड…!

पालघर | प्रतिनिधी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे प्रयत्न करत होते. परंतु महायुतीने येथून भाजपाच्या हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिल्यानं निकम नाराज असून त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. “कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवायची आणि ती जिंकायचीच,” असा निर्धार त्यांनी केलाय. विक्रमगड मतदारसंघातून निकम यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची … Read more

शिवसेनेतून दोन साडू आमने सामने…?

पालघर | जावेद लुलानिया पालघर विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीने आणि महायुतीने शिवसेने साठी सोडला असून उबाठा सेने तुन जयेंद्र दुबळा आणि शिंदे सेनेतून सर्व पक्ष फिरून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आतील खाजगी गोष्टी कोणाच्या बाहेर काढू नये असे म्हणतात…? पण जर मतदार जनतेचा प्रश्न असेल तर आम्ही तेही बाहेर … Read more

पालघर पोलिसांची मोठी कारवाई – 36 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त; 14 वाहनांसह 108 बॉक्समधील दारू हस्तगत

पालघर । सन्नान शेख पालघर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 36 लाख रुपयांच्या अवैध दारू साठ्याची जप्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन करत तळासरी तालुक्यातील एका गुप्त ठिकाणी ठेवलेल्या या साठ्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकूण 108 बॉक्समध्ये असलेली विविध प्रकारची दारू आणि एकूण 239.08 लिटरचा साठा हस्तगत … Read more

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांना टक्कर देणार हा उमेदवार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ( राष्ट्रवादी SP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह भाजपमधून आलेल्या बड्या नेत्याला उमेदवारी मिळली आहे. बारामतीत युगेंद्र पवार अजित पवार यांच्याविरोधात लढणार आहेत.महाविकास आघाडीची ही दुसरी यादी आहे. महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नसल्याचं जागावाटपाच्या सूत्रावरून स्पष्ट होतंय. … Read more

पालघर आगाराच्या मनमानीला कंटाळून प्रवासी संघटना उतरणार रस्त्यावर

पालघर 22 ऑक्टोबर पालघर आगाराच्या एसटी बसेसची अवस्था भंगार गाड्यांपेक्षाही रद्दड झालेली आहे बस चालकांची केबिन व आसन व्यवस्था तुटलेल्या स्थितीत आहे. प्रवाशांना व वाहन चालकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रार करून सुद्धा पालघर आगाराकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी बस मधून प्रवास कमी सोडून दिले आहे. यांच्या मनमानी … Read more

ओडिशा से सिर्फ 200 किमी दूर है दाना तूफान, हवाओं की बढ़ी रफ्तार, शुरू हो गई बारिश

दाना चक्रवाती तूफान को सीवियर साइक्लोन की श्रेणी में रखा गया है. यह अब ओडिशा के तट से करीब 200 किलोमीटर की दूरी पर फिलहाल 12 किलोमीटर प्रति घंटे की गति से आगे बढ़ रहा है. तूफान के साथ घने बादल भी समुद्र से तट की तरफ बढ़ रहे हैं. ओडिशा में भद्रक के धामरा … Read more

केमिकल युक्त पाण्यामुळे मुरबा खाडीतील हजारोच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडले आहे.

तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हजारोच्या संख्येत मासे मेले असल्याचा आरोप मुरबा गावातील स्थानिक मच्छिमार लोकांनी केला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ अकार्यक्षमतेचे दर्शन पाहावयास मिळते . आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. केमिकल युक्त आणि योग्य शुद्धीकरण न केल्यामुळे हे मासे मरत असल्याचे … Read more