Palghar Nargrik

Breaking news

पीएम मोदी का यूपी दौरा आज , 9 मेडिकल कॉलेज की देंगे सौगात, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की करेंगे शुरुआत…..

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आज उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर और वाराणसी जिले के दौरे पर रहेंगे. वहां पर पीएम मोदी 9 मेडिकल कॉलेजो का उद्घाटन करने के साथ ही प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की शुरुआत करेंगे. वह सुबह करीब 10.30 बजे सिद्धार्थनगर में उत्तर प्रदेश के नौ मेडिकल कॉलेजों का उद्घाटन करेंगे. इसके बाद पीएम … Read more

निरोगी महाराष्ट्रासाठी पुढचं पाऊल: ४३ आपले दवाखाने सुरु, आरोग्य सेवेचा नवा निर्धार

पुण्याच्या कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन समारंभ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. याकरता सर्वोतोपरी सहकार्य … Read more

आमदार आपल्या दारी कार्यक्रम – पालघर विधानसभेतील जनतेसाठी महत्त्वाची बैठक

पालघर आणि बोईसर विधानसभेचे आमदार, श्री. राजेंद्र गावित साहेब आणि श्री. विलास तरे साहेब, पालघर तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावरील विविध समस्यांसाठी एक महत्त्वाची बैठक आयोजित करत आहेत. २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील समस्या आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन तहसीलदार कार्यालय सभागृह, पालघर येथे होणार … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर स्व. अतुल मोने, स्व. संजय लेले आणि स्व. हेमंत जोशी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंतिम दर्शन घेतले. हे तीन जण पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वना दिली. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत, शहीदांच्या कुटुंबीयांसोबत … Read more

पहलगाम, जम्मू-कश्मीर में हुए आतंकी हमले में 26 की मौत, हमलावरों ने पर्यटकों को बनाया निशाना

  22 अप्रैल 2025: जम्मू-कश्मीर के पहलगाम स्थित बैसरण घाटी में हुए आतंकी हमले ने पूरे देश को झकझोर कर रख दिया है। हमले में कम से कम 26 लोग मारे गए हैं, जिनमें अधिकांश पर्यटक थे। कुछ रिपोर्टों के अनुसार मृतकों की संख्या 28 तक पहुंच चुकी है। इस हमले की जिम्मेदारी पाकिस्तान आधारित आतंकी … Read more

डहाणूमध्ये जन सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ ७,००० लोकांचा संतप्त मोर्चा

डहाणू । सन्नान शेख २२ एप्रिल : रोजी पालघर जिल्ह्यात डहाणू तहसील कार्यालयावर ७,००० हून अधिक स्त्री-पुरुषांच्या संतप्त मोर्चाने भाजप सरकारने आणलेल्या हुकूमशाही स्वरूपाच्या जन सुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध केला. सागर नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा ५ किमी उन्हातान्हात चालून डहाणू तहसील कार्यालयावर पोहोचला. ठाणे-पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात असे जबरदस्त मोर्चे आज निघाले. डहाणूच्या मोर्चात … Read more

पालघर में 25 साल से अधिक समय से संचालित संजय गोल्ड पैलेस – विश्वसनीयता और गुणवत्ता का प्रतीक

पालघर, महाराष्ट्र: पालघर के अंबर शॉपिंग मॉल स्थित संजय गोल्ड पैलेस एक प्रतिष्ठित ज्वेलरी शॉप है जो पिछले 25 वर्षों से ग्राहकों को गुणवत्ता और विश्वसनीयता की गारंटी देता है। सुरेन तिवारी द्वारा स्थापित इस दुकान ने पालघर में अपनी एक मजबूत पहचान बनाई है और अब यह स्थानीय लोगों के लिए एक विश्वास का … Read more

बोईसर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

पालघर, 21 एप्रिल 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पालघर जिल्हा शाखेने 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता पालघर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. हे आंदोलन बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्या विरोधातील गैरकारभारावर कारवाई होण्यासाठी आयोजित केले आहे. कमलेश संखे यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे … Read more

वसई फाटा आणि सातीवली परिसरातील युवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश!

वसई फाटा, सातीवली (आजच्या दिनांक 20 एप्रिल 2025): वसई पूर्व परिसरातील विविध पक्षातील युवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. हे पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीकसाहेब यांच्या हस्ते वसईच्या सनसिटी कार्यालयात झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितले की, “पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना लवकरच वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती दिली जाईल.” कार्यक्रमास वसई विधानसभा अध्यक्ष राजेशभाई शर्मा, … Read more

भा.ज.पा.च्या तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्साह!

तलासरी (20 एप्रिल 2025): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक बदलांसह भारतीय जनता पार्टीने तलासरी तालुका अध्यक्षपदी विवेक धनंजय करमोडा यांची एकमताने निवड केली आहे. या निर्णयामध्ये माजी मंत्री व आमदार मा. रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष भरत रजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र व पालघर जिल्ह्याच्या कोर कमिटीच्या संमतीने निवड झाली. … Read more

उद्धव ठाकरे के साथ जाने को लेकर राज ठाकरे का बड़ा बयान, ‘…तो मैं तैयार हूं’

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) के प्रमुख राज ठाकरे के बयान ने राज्य की सियासत में हलचल मचा दी है. फिल्म निर्देशक महेश मांजरेकर के साथ किए पॉडकास्ट में राज ठाकरे ने अपने चचेरे भाई और शिवसेना (यूबीटी) के अध्यक्ष उद्धव ठाकरे को लेकर बड़ा बयान दिया. उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे के साथ मेरे राजनीतिक … Read more