Palghar Nargrik

Breaking news

पीएम मोदी का यूपी दौरा आज , 9 मेडिकल कॉलेज की देंगे सौगात, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की करेंगे शुरुआत…..

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी आज उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर और वाराणसी जिले के दौरे पर रहेंगे. वहां पर पीएम मोदी 9 मेडिकल कॉलेजो का उद्घाटन करने के साथ ही प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना की शुरुआत करेंगे. वह सुबह करीब 10.30 बजे सिद्धार्थनगर में उत्तर प्रदेश के नौ मेडिकल कॉलेजों का उद्घाटन करेंगे. इसके बाद पीएम … Read more

पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत मोठी कामगिरी

पालघर प्रतिनिधी – सन्नान शेख✒️ मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक उज्ज्वल कामगिरी केली आहे. या सात कलमी कार्यक्रमात खालील विषयांचा समावेश होता: पोलीस वेबसाईटचे अद्ययावतीकरण सुकर जीवनमानासाठी उपक्रम स्वच्छता अभियान तक्रार निवारण प्रणाली कार्यालयीन सुविधा … Read more

Whatsapp Update: व्हाट्सएप वेब पर वॉयस और वीडियो कॉलिंग फीचर की शुरुआत, अब बिना ऐप के सीधे कर पाएंगे कॉल!

व्हाट्सएप अपने यूजर्स के लिए एक बड़ी खुशखबरी लेकर आ रहा है. अब आप सीधे व्हाट्सएप वेब क्लाइंट से वॉयस और वीडियो कॉल कर सकेंगे. दरअसल व्हाट्सएप वेब पर चैट करने की सुविधा तो थी लेकिन कॉल या वीडियो कॉल की नहीं थी. इसके लिए आपको व्हाट्सएप के विंडोज़ या मैक ऐप का सहारा लेना … Read more

गॅस सिलेंडर, ATM ते रेल्वे तिकीट बुकिंग; आजपासून 5 नियमांत महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर परिणाम होणार

आज मे महिन्याच्या सुरुवाच झाली आहे आणि सुरुवातीलाच काही नियमांत बदल झाला आहे. या बदललेल्या नियमांमुळं ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. 1 मे 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. देशात एटीएमपासून ते भारतीये रेल्वेच्या तिकीट बुकिंगसंदर्भात काही नियम बदलण्यात आले आहेत. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात.  आजपासून 1 मे पर्यंत … Read more

🚨 1.72 कोटींचा मेथमफेटामिन ड्रग्ज जप्त – ठाणे ANC ची मोठी कारवाई!

ठाणे : बिनु वर्गिस कि रिपोर्ट✒️ ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक युनिट 1 (Anti Narcotics Cell, Unit 1) यांनी एक मोठी कारवाई करत खाडी देशातून (Gulf Country) भारतात पाठवण्यात आलेला ‘मेथमफेटामिन’ हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. 🗓️ ही कारवाई 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून, आरोपी महिला नालासोपारा (पश्चिम), जिल्हा … Read more

वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदावर शरद पाटील यांची बिनविरोध निवड

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी व सर्वात जुनी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा ग्रुप सेवा सह. सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडणूकीकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आज दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणूकीमधे तालुक्यातील आदर्श शेतकरी व सुशवी ॲग्रो या नामांकीत कृषी संस्थेचे संचालक शरद यशवंत पाटील यांची सर्व संचालकांनी बिनविरोध चेअरमन पदावर निवड केली. … Read more

पालघर जिल्ह्यातील रस्ते काम वेगात – वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे कडक आदेश!

पालघर | २५ एप्रिल २०२५ – पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर नवीन रस्त्यांचे व सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, या कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता पालघर जिल्हा पोलिसांनी अत्यंत कडक नियोजन लागू केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बालासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या … Read more

२९ दिवसांत न्याय: महिलेशी छेडछाड करणाऱ्या आरोपीला शिक्षा

केळवे रोड, पालघर | दिनांक: ३० एप्रिल २०२५ धोंदलपाडा, केळवे रोड पूर्व येथे एकटीने पायी चालत असलेल्या महिलेसोबत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस केवळ २९ दिवसांच्या आत १ वर्ष कारावास व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता घडली. पिडीत महिला टिकली बनविण्यासाठी लागणारा स्टोन (कच्चा माल) घेऊन … Read more

२५ हजारांचं बक्षीस – माणुसकी की जाहिरात? रोज मरणाऱ्यांकडे दुर्लक्ष, आणि एका फोटोमुळे उद्धार?

पालघर-जव्हार-वाडा-भिवंडी-मुंबई-अहमदाबाद महामार्ग | NH 48 देशाचे महामंत्री नितीन गडकरी साहेब म्हणाले: “अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याला मिळतील २५,००० रुपये!” वा रे सिस्टीम… आता माणुसकीही इनामावर विकली जाते? आपले खासदार सावरा साहेब – एका महिलेला उचललं, फोटो काढला, आणि पेपरमध्ये झळकवलं! रोज जे लोक मरत आहेत, त्यांच्या घरी आजही अंधार आहे… पण त्यांचा फोटो कुठे आहे साहेब? मग … Read more

गुन्हेगारीला आव्हान देणारा नवा कमिशनर – श्री. देवेन्द्र भारती

मुंबई पोलीस दलाला मिळाला आहे नवा आणि अनुभवी नेता – वरिष्ठ अधिकारी श्री. देवेन्द्र भारती, ज्यांची 0नियुक्ती नुकतीच पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई म्हणून करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या सेवा कालावधीत अतिरेकी कारवाया, गुन्हेगारी टोळ्या, आर्थिक गुन्हे आणि गुप्त माहिती तंत्रज्ञानात कमालीचं योगदान दिलं आहे. देवेन्द्र भारती साहेब हे नाव आहे निर्भय नेतृत्वाचं, शिस्तबद्ध कार्यपद्धतीचं आणि जनतेसाठी … Read more

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाल विवाह केल्यास कठोर कार्यवाही करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर यांचा इशारा

पालघर प्रतिनिधी | सन्नान शेख  पालघर दि.29:- अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी बाल विवाह करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. बाल विवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यासाठी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16 (1) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक व शहरी … Read more