विश्वास वळवीची शिंदेन कडून उबाठात उडी
पालघर | जावेद लुलानिया पालघर जिल्हयात सध्या राजकीय घडामोडी मोठ्याप्रमाणावर होताना दिसत आहेत,त्याचाच एक भाग राहिलेल्या आणि एकनाथ शिंदे यांचे कट्टर म्हणून मिरवणाऱ्या विश्वास फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.विश्वास वळवी यांनी आज शिंदेंची साथ सोडून शिवसेना उबठा गटात प्रवेश केला आहे. आपल्या राजकीय भविष्यासाठी हि उडी मारल्याचे बोलले जात आहे.मुळचे नंदूरबार चे असलेले माजी खासदार राजेंद्र गावित … Read more