श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ माझ्या खाजगी भ्रमणध्वनी यंत्रणेचे कॉल्स डिटेल्स काढण्या पूर्वी विशेष शाखा मुंबई येथील मा.अपर पोलीस आयुक्त श्री रवींद्र शिसवे सद्या मा अपर पोलीस आयुक्त पुणे आणि तत्कालीन कायदा व सुव्यवस्था मा सह पोलीस आयुक्त श्री देवेन भारती सद्या नेमणूक … Read more