Lalbaugcha Raja 2021 : यंदा विराजमान होणार लालबागचा राजा; पाद्यपूजन सोहळा संपन्न…..
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवर साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. अशातच यंदा मात्र लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळानं काही दिवसांपूर्वी दिली होती. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळं लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा … Read more