हेलिकॉप्टर दु:खद अपघाती घटना…..
मौजे फुलसावंगी, तहसिल-महागाव, जिल्हा यवतमाळ. येथील अचाट कल्पक व कुशल बुद्धीच्या ध्येयवेड्या “इस्माईल उर्फ मुन्ना” या तरूणाचे काल दिनांक १०/०८/२०२१ रोजी हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. यवतमाळ जिल्ह्यातील व परिसरातील सर्व जण त्याला “हेलिकॉप्टर बॉय” म्हणून ओळखत होते. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या सहकार्याने व केंद्र शासनाच्या विशेष परवानगीने त्याने स्वखर्चाने भंगारातून स्वतःच हेलिकॉप्टर बनवले. त्याच्या प्रयत्नांना यश आले. … Read more