पालघर:- विक्रमगड विधानसभेच आमदार सुनिल चंद्रकांत भुसारा यांनी पालघर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी करून याभागासाठी २२ टन अन्नधान्य राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे*…..
राज्याच्या कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले गावच्या गावे ओसाड झाली तर अनेक निष्पाप लोकांचे बळीही गेले अनेक संसार उघड्यावर आले अशा वेळी अवघा महाराष्ट्र या लोकांसाठी पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी सरसावला आहे अशावेळी आपणही समाजाचे देणे लावतो या भावनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पालघरचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभेच आमदार सुनिल चंद्रकांत भुसारा यांनी पालघर … Read more