
पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत मोठी कामगिरी
पालघर प्रतिनिधी – सन्नान शेख✒️ मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक उज्ज्वल कामगिरी केली आहे. या सात कलमी कार्यक्रमात खालील विषयांचा