भारतीय जनता पार्टी चे जिल्हा कार्यसमिती बैठक महीला मोर्चा……
आपल्या जिल्ह्याची कार्य समिती बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.ज्योती ताई भोये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केली होती. या बैठकीसाठी प्रमुख अतिथी सन्मानिय जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव व महिला मोर्चा जिल्हा प्रभारी सौ. आम्रपाली ताई साळवे तसेच जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहिले होते. बैठक दिनांक २८ जुलै रोजी झाली आहे … Read more