गरोदर स्त्रिया चे कविड लसिकरन चि पालघर मध्ये शुरुवात……
आज पालघर वसई सतीवली UPHC मध्ये पालघर डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स चे I MA प्रतिनिधी डॉ राजेन्द्र चव्हण व VVMC चे डॉ राजेश चव्हाण आणि इतर डॉक्टर्स नर्सेस व स्टाफ च्या समक्षाने सुरू झाले. व गरोदर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.. डॉ राजेन्द्र चव्हण बोलले आता सर्व माता या सुविधा चे लाभ घेवू शकणार व माता आणी … Read more