
गांजाच्या तस्करीवर मोठा झटका! विक्रमगड जवळ सापळा रचून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त – दोन नाशिककर आरोपी अटकेत
प्रतिक मयेकर विक्रमगड: पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि विक्रमगड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने गांजाच्या तस्करीवर धडक कारवाई करत तब्बल ७ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई