‘बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..’, नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख
उद्धव ठाकरे गटाने खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फायद्यासाठी नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याच दाखवून महानगरपालिकेबरोबर जमीनीचे व्यवहार करुन कोट्यवधींचा नफा कमवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यासंदर्भातील कथित पुरावेही … Read more