Palghar Nargrik

Breaking news

Pune Porsche Accident: “तो बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! आरोपी मुलगा म्हणाला, ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..”

  पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील असलेल्या विशाल अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाला ताब्यात घेतलं आहे. विशाल अग्रवाल ‘ब्रह्मा ग्रुप’चा मालक आहे. अपघात झाला त्यावेळेस गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. … Read more

योगी येऊन आपल्याच प्रांतीयांची वाजवून गेले

–अनधिकृत बांधकामावर चालवणार बुलडोझर –पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे योगिच्या प्रदेशातील मतदारांची पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे काल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपच्या हेमंत सावरा यांच्या प्रचाराला येऊन सभा घेऊन गेले.या सभेत त्यांनी पालघर जिल्हयात असलेल्या अनधिकृत बांधकामे निष्काशित करणार असे सांगितले,हे त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून … Read more

वादळ आले आणि आठवणी देऊन गेले……

पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्हयात दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्याचा तडाखा मोठ्याप्रमाणात बसला असून अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत.त्या वेळी हि बातमी म्हणून न पाहता तीन वर्ष्या पूर्वी २०२१ साली हि असेच वादळ जिल्हयात आले होते,त्या वेळी उद्धव ठाकरे सरकार राज्यात होते.राज्यात विरोधी पक्षात भाजपा होते. आता भाजप सत्तेत आहे.त्या मुळे तेव्हा सारखी … Read more

तुमच्या एका मताने पुन्हा पालघर मध्ये बदल घडणार –आ. राजेश पाटील

वसई | प्रतिनिधी पालघर लोकसभेवर पहिला झेंडा हा बहुजन विकास आघाडीने लावला होता. आता येणाऱ्या निवडणुकीत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे. राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हा घरचा पक्ष असून दिल्ली मुंबई येथून आदेश येऊन काम करण्याची वाट पाहावी लागणार नसून मतदारांचे काम म्हणजे माझ्या साठी आदेश असणार … Read more

‘बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..’, नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख

उद्धव ठाकरे गटाने खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फायद्यासाठी नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याच दाखवून महानगरपालिकेबरोबर जमीनीचे व्यवहार करुन कोट्यवधींचा नफा कमवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यासंदर्भातील कथित पुरावेही … Read more

पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची प्रचारात सरशी

पालघर लोकसभा मतदार संघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील ह्यांनी वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई  फाटा,नवजीवन ,धुमाळ नगर, वालिव, गावराई पाडा, मुकुंद नगर, वसई पूर्व, जलाराम नगर, आझाद नगर, माणिकपुर, दिवाणमान, दिनदयाळ नगर, आनंद नगर, साई नगर,नवयुग नगर,माणिकपूर चर्च,उमेलमान,कौल सिटी,चुळणा, येथे जोरदार प्रचार करण्यात आला.  लोकांचा जनसमुदाय प्रचारात लोटला होता. सर्वाकडे पिवळे वादळ आल्यासारखे … Read more

पालघर लोकसभा निवडणुकित रंगतदार आमना-सामना — दहा पैकी दोघांचीच हवा …?

पालघर | प्रतिनिधी पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले भाग्य आजमवण्या साठी भलेही दहा उमेदवार मैदानात उतरले असले तरी सध्याच्या परिस्थिती वरून खरी लढत हि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उबठा गटाच्या भारती कामडी यांच्यात दिसत आहे.त्यात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील  यांनी  तलासरी तालुक्यातील दुर्गम अश्या नांगर पाडा विभागात … Read more

जो काम करणार त्यालाच पाठिंबा ; भूमिपुत्र संघटनेचा निर्धार

वाडा | वसिम शेख भूमिपुत्र संघटनेचा वाडा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा अध्यक्ष भास्कर दळवी यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. या मेळाव्याला जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्वानुमते लोकसभेला जो उमेदवार आपल्याला आपल्या समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देईन आणि निवडून आल्यावर मदत करेन अश्याच उमेदवारास … Read more

आपण कोणाला निवडून देतो..? तो त्या पदावर बसण्यासाठी खरंच लायक आहे का…?

(संपादकीय ) जावेद लुलानिया पालघर जिल्ह्यात सद्या एक तोंडातून निघालेला शब्द खूप गाजतोय..? तो शब्द म्हणजे दलाल….!आपण ज्यांना निवडून दिले, तोच आपल्याला दलाल म्हणून संबोधतो आहे…? ज्याच्यासाठी जीवाचं रान केलं त्या उपऱ्याला निवडून आणायला जंग जंग पछाडलं ,आज तोच आपल्याला वाढवणं बंदराला विरोध करतो म्हणून, “तेच बंदराला विरोध करतातं ते दलाल म्हणून संबोधतो आहे. का … Read more

ज्यांनी निवडून दिले त्यांनाच दलाल बोलले झेडपी अध्यक्ष…?

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे ज्या तारापूर जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले,त्याच निवडून देणाऱ्या मतदारांना वाढवण बंदर विरोधी दलाल म्हणून संबोधले.त्या नंतर एक विदेओ प्रकाशित करून आपल्याला असे बोलायचे नव्हते असे सांगितले आहे.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर याच प्रकाश निकामानी जिल्हापरिषद कार्यालयाच्या दरवाज्या वर … Read more