ज्यांनी निवडून दिले त्यांनाच दलाल बोलले झेडपी अध्यक्ष…?
पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम हे ज्या तारापूर जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले,त्याच निवडून देणाऱ्या मतदारांना वाढवण बंदर विरोधी दलाल म्हणून संबोधले.त्या नंतर एक विदेओ प्रकाशित करून आपल्याला असे बोलायचे नव्हते असे सांगितले आहे.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर याच प्रकाश निकामानी जिल्हापरिषद कार्यालयाच्या दरवाज्या वर … Read more