काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला होता. तर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्याप हवा तसा पाऊस झाला नाहीयेच त्यामुळं मराठवाड्यात थोडं … Read more