Palghar Nargrik

Breaking news

लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील ४८ आदिवासी संघटना एकवटल्या

–महाविकास आघाडीच्या उमेदवार विरोधात रणशिंग फुंकणार पालघर / जावेद लुलानिया आपल्या समाजाचे आधी सरकारने तुकडे  केलेत त्यांनतर  राजकीय पक्षांनी तुकडे केले आहेत. संपूर्ण आदिवासी  समाज एक राहिला तर आपण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यासाठी आदिवासी समाजासाठी  झोकून देणारे आमदार खासदार निवडून पाठवले पाहिजेत. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील 48 संघटनांचा एक प्रतिनिधी उमेदवार … Read more

पालघर जिल्ह्याचा विकास हा माझा श्वास आणि ध्यास,खा.राजेंद्र गावित

  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील कामाचे चित्र काय असेल याबाबत खा. गावित यांनी एका मुलाखतीत माहिती दिली. ते म्हणाले, की पालघर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारात ६२ टक्के मतदार हे नागरी भागात राहतात, तर ३८ टक्के मतदार हे ग्रामीण भागात राहतात. नागरी, सागरी आणि डोंगरी भागाच्या विकासात सुसूत्रता आणून विकासाचे नियोजन केले … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील ४८ आदिवासी संघटना एकवटल्या

आदिवासींवरील अन्याय थांबत नसल्याने ; लोकसभेसाठी उमेदवार देण्याची तयारी पालघर | जावेद लुलानिया आपल्या समाजाचे आधी सरकारने तुकडे  केलेत त्यांनतर  राजकीय पक्षांनी तुकडे केले आहेत. संपूर्ण आदिवासी  समाज एक राहिला तर आपण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यासाठी आदिवासी समाजासाठी  झोकून देणारे आमदार खासदार निवडून पाठवले पाहिजेत. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील 48 संघटनांचा  … Read more

एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त….

लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाच केंद्राकडून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्या या निर्णयांपैकीच एक म्हणजे गॅस सिलेंडरचे दर. काही दिवसांपूर्वीच शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याता निर्णय घेतला. त्यातच आता निवडणुक काही दिवसांवर असतानाच शासनानं गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्याचा निर्णय … Read more

अखेर मनोर वाडा रोड अवजड वाहतुकी साठी बंद

मनोर | जावेद लुलानिया खड्ड्यांमुळे बहुचर्चित असलेल्या मनोर -वाडा-भिवंडी रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमकुवत झाल्याने पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.त्यामुळे भिवंडी,जेनएनएपटी पुणे,कोल्हापूर,गोवा या दिशेने होणार्‍या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम होणार आहे.या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. हा मार्ग बंद केल्यानंतर … Read more

उत्तर पश्चिम मतदार संघात अमोल कीर्तिकारांची प्रचारात आघाडी

जोगेश्वरी | जावेद लुलानिया मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना नेते गजानना कीर्तिकारांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी आज जोगेश्वरी येथिल हिल पार्क सोसायटीत येऊन मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांची भेट घेतली. अमोल कीर्तिकारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या पित्याच्या समाजसेवाचा मार्गांवर पाऊलावर पाऊल टाकून आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात … Read more

दिव्यताई ढोले यांनी वाडा तालुक्यात केले विविध विकास कामांचे उद्घाटन

कुडूस | अमीन मेमन लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या बीजेपीच्या महाराष्ट्राच्या मा. सचिव व तत्कालीन धारावी विधानसभा च्या निवडणूक प्रमुख. बीजेपी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य यांचे सामाजिक कार्य मुंबई मधील वर्सोवा व धारावी क्षेत्रामध्ये खूपच  नावाजलेले आहे . त्यांनी कायम येथे हिंदू मुस्लिम एकता टिकवून ठेवलेली आहे. रमजान असो किंवा दिवाळी असो त्या प्रत्येकाच्या … Read more

शहाचा अपघाती मृत्यू कि घातपात …..?

आरकेसी इन्फ्राबिल्ट प्रा. रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट सारख्या कंपन्यांच्या संचालकांचा साइट भेटीदरम्यान मृत्यू झाला. असे म्हटले जाते की कमलेश शाह एक चांगला माणूस होता. इतकी मोठी व्यक्ती असूनही, सर्वात साधा माणूस होता,स्वत कामाला वाहून नेणारा माणूस होता. कमलेश शाह ज्या भागात अपघाती मरण पावला त्या क्षेत्राची रूपरेषा हि इतर साईट सारखीच असून वेगळी नाही आहे. की … Read more

खानिवडे टोलवर अंगडिया चे साडे पाच(पंधरा?) कोटी लुटले…?

–लोकसभा निवडणुकी मध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होणार ….? मयूर ठाकूर (पालघर) मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यावर अंगडियाचे करोडो रुपये घेऊन जात कुरिअर कंपनीच्या गाडीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले आहे.या बाबत हकीकत अशी कि मुंबई हून गुजरात ला कुरिअर ची गाडी जात असताना श्रावण ठाकूर हे झोप येते म्हणून,तोंड धुवायला थांबले असता,त्यांच्या मागून … Read more

एम आई डी सी आणि जिल्हा प्रशासनाचे वर्ष श्राद्ध

श्राद्धाचे जेवण जेवताना आंदोलक   बोईसर चिल्हार रोड वर सतत होत असलेले बोईसर एमआयडीसी एरिया ते चिलहार फाटा रोड वरील अपघात थांबत नसले बाबत हरकत आणि १४ मार्च २०२४ या तारखेला उपोषणाला एक वर्ष पूर्ण झाले होत असल्याने आतापर्यंत झालेले अपघात आणि त्यात दगावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वर्ष श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनात हिंदू … Read more