रॅली मध्ये आपले कर्तव्य सोडून,पत्रकारावर पोलिसाची दादागिरी
पालघर | प्रतिनिधी पालघर लोकसभे साठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना,भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांची अर्ज भरायची रॅली निघालेली असताना त्या गर्दीमध्ये आपले कर्त्यव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर अरेरावीची भाषा करत,पत्रकारिता आपली मोबाईल मधून शुटींग करत असताना,मोटरसायकलची चावी काढून घेण्यात आली होती.त्या गर्दीच्या वेळी दोन दोन रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकल्या होत्या,त्यातील एक पाठी मागून येतेय म्हणून … Read more