ट्रस्टने करायचे काम करते संघटना
डहाणू | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली आणि नवसाला पावणारी महालक्ष्मी ची यात्रा एप्रिल महिण्यात २३ तारखे पासून सुरु होत असून या यात्रेत येणाऱ्या भाविक आणि स्थानिक व्यापारी यांच्या असलेल्या समस्या जाणून त्यावर प्रशासनाशी बोलून उपाय काढण्याचे काम भूमिपुत्र संघटनेने केले आहे. त्या साठी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी आणि जिल्हा अध्यक्ष जावेद लुलानिया … Read more