Palghar Nargrik

Breaking news

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार…?

आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला. मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही (Mashal Symbol) त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने (Samata Party) पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.. त्यानुसार समता पक्षही … Read more

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधी येणार? महापालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती..

घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी आता कोस्टल रोड (Coastal Road) लवकरच सुरू होणार आहे. कोस्टल रोड टोल मुक्त असणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर आता या मार्गाबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.मुंबई … Read more

ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? ‘या’ तारखेला फैसला…

शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना (Shivsena) कोणाची यावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं. मात्र, तेव्हा 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता. निवडणूक … Read more

राज ठाकरे सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; ‘या’ मुद्यांवर चर्चा…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध … Read more

टोल एक झोल ची आणखीन एक कार बळी

पालघर | प्रतिनिधी   पालघर जिल्ह्यातील चारोटी टोल नाक्यावर दोन ट्रक मध्ये कार चे सॅन्डविच झाल्याची घटना आता ताजी घडलेली असून कार मध्ये परिवार सुरक्षित आहे.शनिवार रविवार आणि किसम्स च्या लागोपाठ आलेल्या सुट्या चे औचित्य साधून बाहेर फिरायला निघालेला परिवाराचे मुंबई गुजरात लेनवर एका ट्रक च्या पाठी टोल भरायला लाईनीत उभ्या असलेल्या कारला पाठीमागे येणाऱ्या … Read more

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण…

बोईसरमध्ये वनविभागाच्या जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागेवर भूमाफीयांकडून अतिक्रमण सुरू आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा डाव आखला जात आहे. ही सरकारी जागा बळकावण्यासाठी भूमाफीयांना बोईसर ग्रामपंचायतीमधील विद्यमान पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला … Read more

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके 2027 पर्यंत सुरूच राहणार…

मुंबईच्या टोल संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. वाशी, दहीसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड येथील प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवरची टोलवसुली ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. २००२ पासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसुलीचे हक्क मिळाल्याची एमएसआरडीसीची विधानपरिषदेत माहिती दिली आहे.ठाण्यातील वाहनधारकांना मुंबईत ये-जा करण्यासाठी टोलमधून … Read more

भजन लाल शर्मा होंगे राजस्थान के अगले मुख्यमंत्री, वसुंधरा राजे ने किया था नाम का प्रस्ताव….

राजस्थान में मुख्यमंत्री के नाम को लेकर सस्पेंस आखिरकार खत्म हो गया है. जयपुर में बीजेपी विधायक दल की बैठक में भजन लाल शर्मा के नाम पर मुहर लग गई है. राजस्थान में चुनावी नतीजों के बाद नौ दिन बाद सीएम का नाम फाइनल हुआ है. भजनलाल शर्मा संगानेर विधायक से विधायक हैं और पहली … Read more

बिल्डर कडून ग्राहकांची फसवणूक

बोईसर | प्रतिनिधी बोईसर येथील मोठे आणि प्रशस्त असे गृहसंकुल असलेले दौलत गार्डन या गृहसंकुलात विकासक अहुरा कंत्रक्शन यांनी नगर रचना विभागातून मंजूर आराखड्या प्रमाणे बांधकाम केले नाही आणि मंजूर आराखडा आणि प्रत्यक्षात विक्री करार यात तफावत आढळून आलेली आहे. या बाबत सदनिका धारक राजेश पोतदार यांनी प्राधिकरणा कडे तक्रार केलेली असून, पोतदार यांच्या सह … Read more

पालघर नगरपरिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार….

कामाचा उडाला बोजवारा नगरसेवक झाले ठेकेदार….. पालघर | नगरपरिषद बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पालघर नागरिकांना सोसावा लागत आहे. नगरपरिषदेतील काही नगरसेवक अनाथ असलेल्या मजूर संस्थेच्या नावावर कामे घेऊन स्वतः कामे करत आहेत, तर अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या नेत्यांचा धाक दाखवून बिले काढत आहेत. यामुळे नक्की पालघर च्या नागरिकांना कोणी वाली नाही का .? … Read more