एम आई डी सी आणि जिल्हा प्रशासनाचे वर्ष श्राद्ध
श्राद्धाचे जेवण जेवताना आंदोलक बोईसर चिल्हार रोड वर सतत होत असलेले बोईसर एमआयडीसी एरिया ते चिलहार फाटा रोड वरील अपघात थांबत नसले बाबत हरकत आणि १४ मार्च २०२४ या तारखेला उपोषणाला एक वर्ष पूर्ण झाले होत असल्याने आतापर्यंत झालेले अपघात आणि त्यात दगावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वर्ष श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनात हिंदू … Read more