एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त….
लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाच केंद्राकडून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्या या निर्णयांपैकीच एक म्हणजे गॅस सिलेंडरचे दर. काही दिवसांपूर्वीच शासनानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याता निर्णय घेतला. त्यातच आता निवडणुक काही दिवसांवर असतानाच शासनानं गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्याचा निर्णय … Read more