Palghar Nargrik

Breaking news

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण…

बोईसरमध्ये वनविभागाच्या जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागेवर भूमाफीयांकडून अतिक्रमण सुरू आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा डाव आखला जात आहे. ही सरकारी जागा बळकावण्यासाठी भूमाफीयांना बोईसर ग्रामपंचायतीमधील विद्यमान पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला … Read more

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके 2027 पर्यंत सुरूच राहणार…

मुंबईच्या टोल संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. वाशी, दहीसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड येथील प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवरची टोलवसुली ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत सुरूच राहणार आहेत. २००२ पासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसुलीचे हक्क मिळाल्याची एमएसआरडीसीची विधानपरिषदेत माहिती दिली आहे.ठाण्यातील वाहनधारकांना मुंबईत ये-जा करण्यासाठी टोलमधून … Read more

भजन लाल शर्मा होंगे राजस्थान के अगले मुख्यमंत्री, वसुंधरा राजे ने किया था नाम का प्रस्ताव….

राजस्थान में मुख्यमंत्री के नाम को लेकर सस्पेंस आखिरकार खत्म हो गया है. जयपुर में बीजेपी विधायक दल की बैठक में भजन लाल शर्मा के नाम पर मुहर लग गई है. राजस्थान में चुनावी नतीजों के बाद नौ दिन बाद सीएम का नाम फाइनल हुआ है. भजनलाल शर्मा संगानेर विधायक से विधायक हैं और पहली … Read more

बिल्डर कडून ग्राहकांची फसवणूक

बोईसर | प्रतिनिधी बोईसर येथील मोठे आणि प्रशस्त असे गृहसंकुल असलेले दौलत गार्डन या गृहसंकुलात विकासक अहुरा कंत्रक्शन यांनी नगर रचना विभागातून मंजूर आराखड्या प्रमाणे बांधकाम केले नाही आणि मंजूर आराखडा आणि प्रत्यक्षात विक्री करार यात तफावत आढळून आलेली आहे. या बाबत सदनिका धारक राजेश पोतदार यांनी प्राधिकरणा कडे तक्रार केलेली असून, पोतदार यांच्या सह … Read more

पालघर नगरपरिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार….

कामाचा उडाला बोजवारा नगरसेवक झाले ठेकेदार….. पालघर | नगरपरिषद बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पालघर नागरिकांना सोसावा लागत आहे. नगरपरिषदेतील काही नगरसेवक अनाथ असलेल्या मजूर संस्थेच्या नावावर कामे घेऊन स्वतः कामे करत आहेत, तर अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या नेत्यांचा धाक दाखवून बिले काढत आहेत. यामुळे नक्की पालघर च्या नागरिकांना कोणी वाली नाही का .? … Read more

सोलापूरचं मिलेट सेंटर बारामतीला, भाजप आमदार देशमुखांचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, ते खरं मानायचं नसतं…!

सोलापूर|जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी मंजूर झालेलं ‘मिलेट सेंटर’ सोलापूरला झाले नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी ४ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता, … Read more

जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक

— प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष…. –एकीकडे मोटार सायकल चालकांन वर हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक विभागाच्या समोर अवैध विद्यार्थ्यांची वाहतुक… –जिल्ह्यात बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच…. — वाहतुक विभागाच्या देखत रिक्षा चालक, बस, व्हॅन विद्यार्थ्यांना अक्षरश –कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक पालघर  जिल्ह्यातील रिक्षातून होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध … Read more

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर

— लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं देशातल्या आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बऱ्याच कारवाया केल्या आहेत. ईडीने असे गुन्हे करणाऱ्या अनेकांना तुरुंगात धाडलं आहे. मात्र आता ईडीच्याच (ED) अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत या ईडी अधिकाऱ्याच्या मुसक्या … Read more

पोलीस कल्याण निधी बळकटी करणासाठी पालघरमध्ये प्रथमच भव्य कार्यक्रमाचे आयोजन…

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला आता नऊ वर्ष पूर्ण झाली असून पोलीस कल्याण निधीच्या बळकटीकरणासाठी पालघर पोलिसांनी प्रथमच भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा हा निधी पाच कोटी रुपयांच्या जवळपास मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याला जिल्ह्याच्या नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवुन कायदा … Read more

कुडण येथे बिबट्या चा लहानग्यावर हमला.

पालघर तालुक्यातील कुडण येथे लहानग्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार काल घडला असून वनविभागाचे कर्मचारी या भागात बिबट्याचा शोध घेत आहेत. कुडण दस्तुरी पाडा येथील प्रेम जितेंद्र पाटील या लहान मुलावर खेळत बाहेर असताना, बिबट्याने हल्ला केला आहे. प्रेम हा बाहेर एकटाच खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. या बाबत वनविभागाचे … Read more