टोल एक झोल ची आणखीन एक कार बळी
पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील चारोटी टोल नाक्यावर दोन ट्रक मध्ये कार चे सॅन्डविच झाल्याची घटना आता ताजी घडलेली असून कार मध्ये परिवार सुरक्षित आहे.शनिवार रविवार आणि किसम्स च्या लागोपाठ आलेल्या सुट्या चे औचित्य साधून बाहेर फिरायला निघालेला परिवाराचे मुंबई गुजरात लेनवर एका ट्रक च्या पाठी टोल भरायला लाईनीत उभ्या असलेल्या कारला पाठीमागे येणाऱ्या … Read more