दिव्यताई ढोले यांनी वाडा तालुक्यात केले विविध विकास कामांचे उद्घाटन
कुडूस | अमीन मेमन लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या बीजेपीच्या महाराष्ट्राच्या मा. सचिव व तत्कालीन धारावी विधानसभा च्या निवडणूक प्रमुख. बीजेपी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य यांचे सामाजिक कार्य मुंबई मधील वर्सोवा व धारावी क्षेत्रामध्ये खूपच नावाजलेले आहे . त्यांनी कायम येथे हिंदू मुस्लिम एकता टिकवून ठेवलेली आहे. रमजान असो किंवा दिवाळी असो त्या प्रत्येकाच्या … Read more