Dhananjay Munde : अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा
अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे शब्दाला जागणारा नेता, 2014 ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधानपरीषदेची संधी दिली. पण ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवार यांनी पक्षासाठी काय केलं? असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर निशाणा साधला. तसेच सांगलीत राहून आरआर … Read more