जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक
— प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष…. –एकीकडे मोटार सायकल चालकांन वर हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक विभागाच्या समोर अवैध विद्यार्थ्यांची वाहतुक… –जिल्ह्यात बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच…. — वाहतुक विभागाच्या देखत रिक्षा चालक, बस, व्हॅन विद्यार्थ्यांना अक्षरश –कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक पालघर जिल्ह्यातील रिक्षातून होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध … Read more