पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास
–जिल्हा निर्मिती ते जिल्ह्याचा विकास हेच ध्येय आशिया खंडातील सर्वात मोठा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली म्हणून पालघर जिल्ह्याचे शिल्पकार निर्माते म्हणून राजेंद्र गावित ह्यांची ख्याती आहे. जहाज दुरुस्ती, जल वाहतूक, धूप प्रतिबंधक बंधारे, जेटी उभारणे तसेच JNPT ते ठाणे ते घोडबंदर मीरा भाईंदर ते वसई वि रार अशी रो-रो … Read more