
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर स्व. अतुल मोने, स्व. संजय लेले आणि स्व. हेमंत जोशी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अंतिम दर्शन घेतले. हे तीन जण पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस