खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विक्रमगड. विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..
सेवा हेच संघटन’ हा मंत्र घेऊन समाजकारणाला पहिले प्राधान्य देणारा #BJP हा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे सामाजिक कार्याची तळमळ असणारे अनेक नागरिक गेल्या काही वर्षांपासून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व राज्याचे नेते उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील विविध … Read more